शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी आकड्यांवर विश्वास नाय; कोरोनाविरोधात लढण्यासाठी राहुल गांधींनी सुचवले हे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:27 IST

राहुल गांधी यांनी सुचवलेले उपाय काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केले आहेत

ठळक मुद्देसामाजिक सुरक्षेला बळकट करावे, त्यासाठी प्रत्येक सार्वजनिक साधनांचा वापर व्हावामोलमजुरी करणाऱ्या गरीबांना मदत आणि राहण्याची सोय करावीबेड आणि व्हेंटिलेटरने सज्ज असलेल्या रुग्णालयांची स्थापना करावी

नवी दिल्ली - जागभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने भारतातही गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. देशातील कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला काही उपाय देखील सुचवले आहेत. 

आतापर्यंत देशात कोरोनाच्या चाचण्या फार कमी प्रमाणावर झाल्या आहेत, त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. सध्या देशात कोरोनाची चाचणी करणाऱ्या 100 लॅब कार्यरत आहेत. त्यापैकी काही लॅब आतापर्यंत पुरेशा कार्यरत झालेल्या नाहीत. आतापर्यंत देशात 25 हजार जणांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी सुचवलेले उपाय काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केले आहेत,  कोरोनाच्या साथीने गंभीर रूप धारण केले आहे. मात्र त्यामुळे घाबरून न जाता समजूतदारपणाने वागण्याची गरज आहे. तसेच सरकारने कोरोनाविरोधात रणनीतिक पातळीवर लढण्याची गरज आहे. त्याबरोबरच राहुल गांधींनी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत.  राहुल गांधींनी कोरोना विरोधात सरकारला सुचवलेले काही उपाय पुढीलप्रमाणे 

- सामाजिक सुरक्षेला बळकट करावे, त्यासाठी प्रत्येक सार्वजनिक साधनांचा वापर व्हावा- मोलमजुरी करणाऱ्या गरीबांना मदत आणि राहण्याची सोय करावी- बेड आणि व्हेंटिलेटरने सज्ज असलेल्या रुग्णालयांची स्थापना करावी- अत्यावश्यक उपकरणांच्या निर्मितीवर भर द्यावा- तसेच कोरोनाच्या प्रत्यक्ष रुग्णांचा शोध घेण्यासाठी तपासणीच्या प्रमाणात वाढ करावी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस