शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लडाख नियंत्रण रेषेवर तणाव, अतिरिक्त तुकड्या तैनात केल्याचा भारताने केला स्पष्ट इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 05:23 IST

नियंत्रण रेषेच्या अलीकडे व पलीकडे असलेले सैन्य अतिशय दक्ष असून पाच व सहा मेच्या रात्री पँगोंग त्सोच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर फाईव्ह या नावाने परिचित असलेल्या भागातील घटनेनंतर ‘माघार’ झाली होती.

नवी दिल्ली/चंदीगढ : पूर्व लडाखमधील पँगोंग त्सो या सरोवरानजीकच्या वादग्रस्त भागात आठवडाभरापूर्वी भारत आणि चीन यांचे सैन्य समोरासमोर आले होते आणि भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाणेही केली होती. आजही त्या विभागात तणाव कायम आहे.नियंत्रण रेषेच्या अलीकडे व पलीकडे असलेले सैन्य अतिशय दक्ष असून पाच व सहा मेच्या रात्री पँगोंग त्सोच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर फाईव्ह या नावाने परिचित असलेल्या भागातील घटनेनंतर ‘माघार’ झाली होती.भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात पायदळ तुकडी तैनात असली तरी अतिरिक्त तुकड्या कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दक्ष अवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागात एप्रिलच्या शेवटी तणाव वाढल्यानंतर चीननेही आपले बळ वाढवले आहे. भारतीय लष्कराने स्पष्ट केले की, त्या भागात तुकड्यांना वाढवण्यात आलेले नाही. लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल अमन आनंद मंगळवारी म्हणाले की, पँगोंग त्सो येथे सततचा संघर्ष नाही. त्या भागात सैन्य तुकड्या वाढवण्यात आलेल्या नाहीत. नियंत्रण रेषा पँगोंग त्सोमधून जाते. तलावाच्या पश्चिमेकडील ४५ किलोमीटरचा भाग भारताच्या नियंत्रणात असून, उर्वरित चीनच्या नियंत्रणात आहे.चीनच्या नियंत्रणाखालील मार्ग हा चुशूल अ‍ॅप्रोचमध्ये येत असून, भारताने केलेल्या मूल्यमापनानुसार कोणत्याही हल्ल्यामध्ये चीन ज्या अनेक मार्गांनी हल्ला करू शकतो त्यापैकी हा एक आहे. भारताचा दावा आहे की, नियंत्रण रेषा ही फिंगर आठशी को-टर्मिनस असली तरी तिचा प्रत्यक्ष ताबा फिंगर चारपर्यंतच्या भागावरच आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याladakhलडाखIndiaभारत