शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : देशात कोरोना साथ संपण्याची दिसेनात चिन्हे, समोर येतेय अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 06:05 IST

Coronavirus: देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या साथीचा तसेच कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांचा देशाने मुकाबला केला. इतके सारे होऊनही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोरोनाची साथ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला रविवारी दोन वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या साथीचा तसेच कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांचा देशाने मुकाबला केला. इतके सारे होऊनही केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोरोनाची साथ संपण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.चीनमधील वुहान विद्यापीठात वैद्यकीय शाखेत शिकणारी भारतीय युवती केरळमध्ये आली होती. ती देशातील पहिली कोरोना रुग्ण ठरली. त्यानंतरच्या काळात भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. लस तसेच ऑक्सिजनचा तुटवडा खूप जाणवला होता. डेल्टानंतर ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे तिसरी लाट आली. ओमायक्रॉन पूर्वीच्या विषाणूंपेक्षा तुलनेने कमी घातक असल्याचा काही जणांकडून दावा करण्यात येतो. या नव्या विषाणूमुळे मरण पावणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. २ जानेवारीपासून कोरोनाच्या दीड लाख नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यातील ७१,४२८ जणांमध्ये कोरोना विषाणूचे अस्तित्व आढळले होते. त्यापैकी ६७,७०० नागरिक देशातील, तर ३,७२८ जण विदेशातील होते. ७१,४२८ जणांपैकी ४१,२२० जणांना डेल्टा विषाणूचा संसर्ग झाला होता व उर्वरित रुग्ण कोरोनाच्या अन्य प्रकारच्या विषाणूंनी बाधित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य