शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : दारूची दुकाने सुरू झाल्याची अफवा, तळीरामांनी लावल्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 16:23 IST

लॉकडाऊनमुळे दारूची दुकानेही बंद असल्याने मद्यपींची गैरसोय होत आहे. यांच्यापैकी अनेकजण कुठे दारूची व्यवस्था होते का?याची चाचपणी करत आहेत.

बंगळुरू - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरात जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यात दारूची दुकानेही बंद असल्याने मद्यपींची गैरसोय होत आहे. यांच्यापैकी अनेकजण कुठे दारूची व्यवस्था होते का?याची चाचपणी करत आहेत. अशाच काही तळीरामांना सरकार काही तासांसाठी दारूची दुकाने सुरू करणार असल्याची खबर कळली. त्यानंतर काय या मंडळींनी जवळ दिसेल त्या दारूच्या दुकानांसमोर रांगा लावल्या. पण ही अफवा असल्याचे समजताच या सगळ्यांचा भ्रमनिरास झाला.ही घटना कर्नाटकातील गदग येथील आहे. येथे आज सकाळी सरकार दारूची दुकाने काही तासांसाठी उघडणार असल्याची वार्ता पसरली. गेल्या काही दिवसांपासून दारूचा घोट न मिळाल्याने घशाला कोरड पडलेल्या मद्यपीनी आसपासच्या दुकानासमोर गर्दी केली. अनेक ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या. मात्र ही केवळ अफवा असल्याचे समोर येताच तळीरामांचा भ्रमनिरास झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक