शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कडाक्याच्या उन्हात मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा; पोलिसांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 16:51 IST

CoronaVirus News: घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाई

लखनऊ: कडाक्याच्या उन्ह्यात पोलिसांनी प्रवासी मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा दिल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातल्या हापुड जिल्ह्यात घडला आहे. हे प्रवासी मजूर रेल्वे रुळांच्या बाजूनं त्यांच्या गावी पायी निघाले होते. त्यावेळी एका फाटकाजवळ पोलिसांनी त्यांना रोखलं. मजुरांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांनी रस्त्यावर लोटांगण घालण्याची शिक्षा दिली. कडाक्याच्या उन्ह्यात तापलेल्या रस्त्यावर मजुरांना लोटांगण घालायला लावून पोलिसांनी त्यांना काठ्यांनी मारहाण केली. पोलिसांनी मजुरांना दिलेली अमानुष शिक्षा आणि त्यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. कडाक्याच्या उन्हात मजुरांना रस्त्यावर लोटांगण घालायला लावणाऱ्यांमध्ये पोलीस शिपायाचा आणि होमगार्डचा समावेश आहे.लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे ठप्प असल्यानं हातावर पोट असलेल्या लाखो मजूर आणि कामगारांचे हाल होत आहेत. उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्यानं मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेले मजूर त्यांच्या गावी परतत आहेत. सरकारनं मजुरांसाठी श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. मात्र तरीही अनेक मजूर मिळेल त्या वाहतुकीच्या साधनानं गावाकडे निघाले आहेत. कित्येक मजूर पायी जात आहेत. या मजुरांचे प्रचंड हाल होत असून काही ठिकाणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना अपघात झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. "दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागीमोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोलाउमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश