शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: पॅकेज जाहीर करताना मोदींनी दोन नवे शब्द खुपदा वापरले; नेटकऱ्यांनी मोजून दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 11:45 IST

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींच्या संबोधनात दोन शब्दांचा विशेष उल्लेख

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल आर्थिक पॅकेजची घोषणा केली. संकट हीच संधी मानून देशाला स्वावलंबी करण्याचा निश्चय यावेळी मोदींनी व्यक्त केला. २१ वं शतक भारताचं असेल असं म्हटलं जात होतं. त्यामुळे कोरोना संकटाकडे आपण संधी म्हणून पाहायला हवं, असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात दोन नवे शब्द वापरले. या शब्दांवर त्यांचा विशेष भर होता. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. यामुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास व्यक्त करत मोदींनी या पॅकेजचा उल्लेख 'आत्मनिर्भर भारत' असा केला. मोदींनी त्यांच्या ३० मिनिटांच्या संबोधनात स्वावलंबनावर भर दिला. 'कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारनं याआधी केलेल्या घोषणा, रिझर्व्ह बँकेनं घेतलेले निर्णय आणि आता जाहीर करण्यात आलेलं पॅकेज यांचा एकूण विचार केल्यास ते एकूण २० लाख कोटींचं होतं. हा आकडा देशाच्या जीडीपीच्या १० टक्के इतका आहे,' असं मोदी म्हणाले.आर्थिक पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भरता या दोन शब्दांवर मोदींचा विशेष भर होता. मोदींनी त्यांच्या संबोधनात आत्मनिर्भर शब्द १९ वेळा, तर आत्मनिर्भरता शब्द ७ वेळा वापरला. यावेळी मोदींनी कोरोना संकट आणि त्यामुळे भारत करत असलेलं पीपीई आणि मास्कचं उत्पादन यांचा संदर्भ दिला. कोरोना संकटापूर्वी देशात पीपीई किट्सचं उत्पादन होत नव्हतं. एन-९५ मास्कचं उत्पादन नाममात्र होतं. मात्र आता आपण दिवसाकाठी दोन लाख पीपीई आणि एन-९५ मास्कची निर्मिती करत आहोत, असं मोदींनी सांगितलं. आर्थिक पॅकेजमधून कोणाला काय मिळणार; अर्थमंत्री संध्याकाळी महत्त्वाच्या घोषणा करणारमोदींकडून लॉकडाऊन सुरु ठेवण्याचे संकेत; १७ मेनंतर 'असा' असेल देश? …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी