शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

CoronaVirus News: रेल्वे रोजच चुकतेय रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 2:46 AM

रेल्वेगाड्यांचा मार्ग चुकण्याचा प्रकार साधारण चार दिवसांपूर्वी सुरू झाला.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सध्या अमुक एका शहरासाठी निघते; परंतु ती भलत्याच ठिकाणी पोहोचते. यामुळे प्रवाशांचे वेगळेच हाल होत आहेत. रेल्वे ठरलेल्या स्थानकावरच पोहोचतील, त्या मार्ग चुकणार नाहीत यासाठी अजून उपाय सापडलेला नाही. मंत्रालयाचे म्हणणे असे आहे की, रेल्वेमार्गांवर खूपच दबाव आहे. याच कारणांमुळे काही रेल्वेगाड्या बदललेल्या मार्गांनी चालविल्या जात आहेत. रेल्वे सगळ्या गाड्यांवर सतत लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जवळपास एक डझनपेक्षा जास्त रेल्वेगाड्या या प्रकारे बदललेल्या मार्गाने चालविल्या जात आहेत.

रेल्वेगाड्यांचा मार्ग चुकण्याचा प्रकार साधारण चार दिवसांपूर्वी सुरू झाला. मुंबईहून गोरखपूरसाठी निघालेली रेल्वे ओदिशातील राऊरकेला पोहोचली. अशीच एक रेल्वे सोमवारी मार्ग भटकून नागपूरला पोहोचली. रेल्वेगाड्यांचे हे असे मार्ग भटकणे सतत होत आहे. परंतु रेल्वेचे म्हणणे असे की, हे भटकणे नाही. हा आम्हीच बदललेल्या मार्गावर रेल्वे चालविण्याचा भाग असून तसे वाहतुकीमुळे केले गेले. असे केले नसते तर रेल्वेगाड्या एकाच मार्गावर उभ्या राहिल्या असत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे