शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मोदींकडून लॉकडाऊन सुरु ठेवण्याचे संकेत; १७ मेनंतर 'असा' असेल देश? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 08:55 IST

CoronaVirus News: लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातले नियम वेगळे असतील, असं मोदी देशाला संबोधित करताना म्हणाले.

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. देशाला संबोधित करताना मोदींनी लॉकडाऊन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र हा लॉकडाऊन आधीपेक्षा खूप वेगळा असेल, असे संकेतदेखील त्यांनी दिले. नव्या लॉकडाऊनचे नियम नवे असणार आहेत. यामध्ये राज्यांना अधिकचे अधिकार असतील.१७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपणार आहे. त्यानंतर देशात काय होईल याचे संकेत मोदींनी काल दिले. १८ मेच्या आधी राज्य सरकारं लॉकडाऊनबद्दलची माहिती देतील, असं मोदींनी सांगितलं. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यांना जास्त अधिकार असणार हे स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सहा तास चाललेल्या बैठकीत मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशी ऐकून घेतल्या. १५ मेपर्यंत आराखडे सादर करण्याची सूचना मोदींनी केली.लॉकडाऊनचा चौथा टप्पा नव्या रंगरुपातला असेल. नव्या नियमांचा असेल, असं मोदी काल देशाला संबोधित करताना म्हणाले. आपण नियमांचं पालन करून कोरोनाचा सामना करू आणि पुढे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोणते बदल पाहायला मिळू शकतात?- लॉकडाऊन केवळ रेड झोन आणि हॉटस्पॉटमध्ये कठोर असू शकेल.- ग्रीन झोनमध्ये अधिक सूट दिली जाऊ शकते.- आर्थिक व्यवहार कितपत सुरू करायचे त्याचा निर्णय राज्य सरकारं घेऊ शकतात.- झोन निश्चित करण्याचा अधिकारदेखील राज्य सरकारांना मिळू शकतो.- काही राज्यं दिवसा कर्फ्यू हटवत असून संध्याकाळी सातनंतर तो अधिक कठोर करत आहेत. तसा नियम लागू होऊ शकतो.- कार्यालयं सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात.- सध्या ज्या प्रकारे रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे, त्याच प्रकारे विमान सेवा सुरू केली जाऊ शकते.  

…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी