शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना संकटात मोदी सरकारला आठवले पंडित नेहरू; ५७ वर्ष जुना आदेश पुन्हा लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 19:20 IST

CoronaVirus News: कोरोना संकट काळात ५७ वर्षे जुना आदेश पुन्हा लागू; डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगकडून आदेश जारी

नवी दिल्ली: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. एप्रिलपासून कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. देशाच्या अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे मोदी सरकारनं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात पारित करण्यात आलेला एक आदेश ५७ वर्षांनी पुन्हा लागू केला आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगनं (DoP&T) १९६४ मध्ये एक आदेश लागू केला होता. यामुळे वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या मोकळ्या वेळात वैद्यकीय सेवा देण्याची मुभा देण्यात आली होती. देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानं डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगनं २९ जानेवारी १९६४ रोजी काढण्यात आलेला आदेश पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.औकातीत राहा... मानसिक उपचार घ्या...; चंद्रकांत पाटील अन् अशोक चव्हाणांमध्ये जुंपली डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगनं ५७ वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या आदेशानुसार, वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेले, मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी घेतलेले सरकारी कर्मचारी त्यांच्या विभागप्रमुखांच्या परवानगीनं वैद्यकीय सेवा देऊ शकतात. डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगनं हाच आदेश पुन्हा लागू केला आहे. मात्र आता वैद्यकीय सेवा देताना विभागप्रमुखांच्या कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही....ती वेळ अजून यायचीय; कोरोना संकटात मोदी सरकारनं दिला धोक्याचा इशाराअनेक आयपीएस, आयएएस आणि अन्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहेत. या अधिकाऱ्यांना त्यांच्या ज्ञानाचा वापर आता करता येईल. कोरोना संकटाच्या काळात हे अधिकारी, कर्मचारी वैद्यकीय सेवा देऊ शकतात. मात्र ही सेवा देत असताना त्यांच्या मूल सेवेवर परिणाम होता कामा नये, अशी अट घालण्यात आली आहे. आपलं दैनंदिन कर्तव्य पूर्ण करून त्यानंतर मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत अधिकारी, कर्मचारी वैद्यकीय सुविधा देऊ शकतात. यासाठी कोणतंही मानधन दिलं जाणार नाही. कोरोना काळात सेवा देण्याची संधी देण्याची मागणी सरकारी सेवेत असलेल्या अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सरकारकडे केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू