शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: भररस्त्यात हाणामारी, पोलिसानं महिलेच्या थोबाडीत दिली; महिलेनंही कानशिलात भडकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 14:50 IST

CoronaVirus News: मायलेकीचं पोलिसांसोबत गैरवर्तन; दोघींना विविध कलमांखाली अटक

भोपाळ: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. मे महिन्याच्या तुलनेत देशात दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. मात्र अजूनही देशात दररोज २ लाखांहून अधिक करोनो रुग्ण आढळून येत असल्यानं धोका कायम आहे. मात्र तरीही अनेक जण कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळताना दिसत नाही. मध्य प्रदेशच्या सागरमध्ये लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या मायलेकींना रोखलं. यानंतर त्या दोघींनी पोलिसांसोबत वाद घातला. प्रकरण अगदी मारहाणीपर्यंत गेलं.आता कोरोना लसीसाठी ६ नाही, ९ महिने थांबावं लागणार?; 'त्या' व्यक्तींसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यतामास्कशिवाय फिरणाऱ्या मायलेकीकडे पोलिसांनी मास्कबद्दल विचारणा केली. मायलेकींनी महिला पोलिसाला धक्काबुक्की केली. महिला पोलिसानं धक्का देणाऱ्या महिलेच्या कानशिलात लगावली. त्यानंतर महिलेनंदेखील पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली. यामुळे संतापलेल्या महिला पोलिसानं पुन्हा त्या महिलेच्या थोबाडीत दिली. पोलिसानं महिलेचे केस पकडून तिला खेचत नेलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हाणामारी थांबवली. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. यानंतर पोलिसांनी मायलेकींविरोधात गुन्हे दाखल करत त्यांची रवानगी तुरुंगात केली.कोरोनाचा कहर: ३.५ कोटी श्रमिकांनी वर्षभरात PF खात्यातून काढले १.२५ लाख कोटी रूपयेसागर जिल्ह्यात असलेल्या रहली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. माय लेकी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरत होत्या. त्यांना दोन पोलिसांनी रोखलं. मास्क न घालण्यामागचं कारण विचारत पोलिसांनी त्यांना दंड भरण्यास सांगितलं. त्यामुळे माय लेकी पोलिसांशी गैरवर्तन करू लागल्या. बघता बघता प्रकरण मारामारीपर्यंत आलं. या प्रकरणी पोलिसांनी मायलेकीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या