शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना लक्षणांमध्ये आता झाले आणखी बदल; जाणून घ्या नवी लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:29 IST

डॉक्टरांचे निरीक्षण; साथीची तीव्रता झाली कमी

कोलकाता : पहिल्या व दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या लक्षणांमध्ये सध्या आणखी बदल झाले आहेत तसेच या साथीची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी झाली असल्याचे निरीक्षण कोलकातातील डॉक्टरांनी नोंदविले आहे.सध्या देशात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची लक्षणीय संख्या आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना जो भयानक त्रास झाला तसे चित्र सध्या नाही. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांची नोंदणी होताना दिसत नाही. आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला काही रुग्ण पाळत नाहीत. गेल्या महिन्यात कोरोना संसर्गाची लक्षणे बदलली असून ती फारशी तीव्र नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले.कोलकातातील डॉक्टरांना आढळले की, पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना काही दिवस वास येत नसे, त्यांच्या तोंडाला चव कळत नव्हती. १० ते १५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रास व्हायचा, एकूण रुग्णांपैकी १० टक्के जणांना रुग्णालयात दाखल करावे लागायचे.सध्या कोरोना संसर्ग झाल्यावर सात-आठ दिवसांनी वास येईनासा होतो. चव कळत नाही. कफ होतो व अगदी कमी प्रमाणात ताप येतो. फारसा अशक्तपणा येत नाही. फक्त १ टक्क्यांहून कमी लोकांना श्वसनाचा त्रास होतो व रुग्णालयात दाखल करावे लागते. डाॅक्टरांनी सांगितले की. नागरिकांना बुस्टर डोस कधी देणार याची अद्याप कोणालाच कल्पना नाही. अनेकांनी दुसरा डोस घेऊन आता सहा महिने उलटले आहेत. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी काही उपाययोजना अंमलात आली पाहिजे. २४ तासांत केरळात ४७१ रुग्णांचा मृत्यूमागील २४ तासांत देशात ५५५ जणांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक ४७१ मृत्यू केरळातील, तर ४१ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. मृतांची एकूण संख्या आता ४,६३,२४५ झाली, तसेच कोरोनाचा मृत्युदर १.३५ टक्के झाला आहे. शनिवारी कोरोनाचे ११,८५० नवे रुग्ण सापडले. त्याबरोबर बाधितांची एकूण संख्या ३,४४,२६,०३६ झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घसरून १,३६,३०८ झाली असून हा २७४ दिवसांचा नीचांक आहे. शनिवारी सकाळी दैनंदिन बाधितांची संख्या सलग ३६व्या दिवशी २० हजारांच्या खाली, तर सलग १३९व्या दिवशी ५० हजारांच्या खाली राहिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या