शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

CoronaVirus News: 'या' वयोगटामधील मुलांकडून कोरोना संसर्गाचा धोका अधिक; तज्ज्ञांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 10:56 IST

देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे

नवी दिल्ली:  देशामध्ये पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ही आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ८३ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तर, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १० लाखांवर गेली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ सध्या या आजाराबाबत विविध माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, यासाठी रिसर्चही केले जात आहे. यातून विविध शोध लागत आहेत. अशाच एका रिसर्चमध्ये आता ५ वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचे समोर आले आहे. 

तज्ज्ञांनी केलेल्या या रिसर्चनूसार, लहान मुलांमध्ये त्यांच्या श्वसनमार्गाच्या वरच्या भागात प्रौढांपेक्षा व्हायरल लोड १० पट ते १०० पट जास्त आहे. कोरोना असणार्‍या मोठ्या मुलांमध्ये व्हायरल लोड प्रौढांमधील पातळीप्रमाणेच आहे. या अभ्यासामध्ये व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचे प्रमाण ५ वर्षांखालील मुलांमध्ये जास्त असल्याचे दिसून आले. या अभ्यासामध्ये केवळ व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचा अभ्यास करण्या आला. संसर्गजन्य व्हायरसचा नाही, म्हणजेच ही मुलं व्हायरसचा प्रसार करतात की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे. मात्र ५ वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ३४,९६८ झाली आहे. दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या.

कोरोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. कोरोना रुग्णांचा वेळीच शोध घेऊन, त्यांची चाचणी व उपचार करणे ही नीती अवलंबल्यामुळेच देशातील मृत्यूदर कमी असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे. १९ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता.

कोरोनाच्या १ कोटी ८१ लाखांहून अधिक चाचण्या

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी देशभरात कोरोनाच्या ४,४६,६४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण चाचण्यांची संख्या १,८१,९०,३८२ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdocterडॉक्टर