शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : चेन्नईमध्ये पोलिसांनी लोकांच्या हालचालींवर ठेवली ड्रोनद्वारे नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 02:21 IST

CoronaVirus News : लोकांनी विनाकारण रस्त्यांवर फिरू नये म्हणून पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स उभारले आहेत तसेच लोकांच्या हालचालींवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जात आहे.

चेन्नई : कोरोना संसर्गाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी चेन्नईमध्ये शुक्रवारी सकाळपासून लॉकडाऊनची अधिक कडक स्वरूपात अंमलबजावणी सुरू झाली असून ती ३० जूनपर्यंत कायम असणार आहे. लोकांनी विनाकारण रस्त्यांवर फिरू नये म्हणून पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स उभारले आहेत तसेच लोकांच्या हालचालींवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जात आहे.चेन्नई शहरातील अनेक रस्ते व पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. शुक्रवारी चेन्नईतील रस्त्यांवर शुकशुकाट होता तसेच काही रस्त्यांवर तुरळक वाहने धावत होती. त्यात जीवनावश्यक सेवांशी निगडित वाहनांची संख्या अधिक होती. या शहरामध्ये पोलिसांनी २८० ठिकाणी तपासणी चौक्या उभारल्या आहेत. चेन्नईच्या सीमेवरील तपासणी नाक्यांवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. येणाऱ्या-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. ज्यांच्याकडे ई-पास आहे अशांनाच चेन्नईत येण्यास किंवा तिथून बाहेर जाण्यास पोलीस परवानगी देत आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या