शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 16:50 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सामान्य नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू या स्वस्त झाल्या आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती कमी झाल्या आहेत. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, तांदूळ, पीठ, डाळी, बटाटा, कांदा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. यावर्षी पिकांचे विक्रमी उत्पादन झाले मात्र दुसरीकडे मागणी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालय प्राईस मॉनिटरिंग सेलच्या आकडेवारीनुसार, 114 रुपये प्रतिकिलो दर मिळणाऱ्या उडीद डाळीची किंमत 108 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचली आहे. त्याचबरोबर मूग डाळीच्या किंमतीत गेल्या 1 महिन्यांत प्रति किलो 5 रुपयांची घट दिसून आली आहे. 31 रुपये प्रतिकिलोला मिळणाऱ्या टोमॅटोच्या किंमतीही 12 रुपयांनी कमी झाल्या आहेत. कोरोना संकटाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सतत कमी झाल्या आहेत. गेल्या 1 महिन्यात किंमतींमध्ये घट झालेली दिसून येत आहे. 

तांदूळ, डाळ, खाद्यतेल, कांदे, बटाटे टोमॅटो स्वस्त झाले आहेत. 29 रुपये किलो असणारी तांदळाची किंमत एका महिन्यात 2 रुपयांनी घसरून 27 रुपये प्रतिकिलो झाली आहे. पीठाच्या किंमतीतही घट झाली आहे. त्याचबरोबर 86 रुपये प्रतिकिलो चना डाळीची किंमत 1 महिन्यात 76 रुपयांवर आली आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होण्याचे कारण म्हणजे यावर्षी पिकांचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कोरोना संकटामुळे आलेल्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे मागणी कमी झाली आहे. त्याचबरोबर पिकांची निर्यात बंद झाल्याने किंमतीही खाली आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार

CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ

CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...

'या' कंपनीचे तब्बल 74 कर्मचारी करोडपती झाले; CEO चे पॅकेजही 39 टक्क्यांनी वाढले

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतfoodअन्न