शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आम्ही कोरोनाचा सामना करत आहोत अन् ते दहशतवादी व्हायरस परसवत आहेत - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 23:29 IST

'एक जन आंदोलन उभे करण्यासाठी लोकशाही, शिस्त आणि निर्णायकता यांचा कशाप्रकारे संगम होऊ शकतो, हे आपण या संकटाच्या काळात पाहीले आहे. 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्याच्या पद्धतींसंदर्भात आज नॉन अलायन मुव्हमेंटची बैठक पार पडलीयावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील पंतप्रधानांसोबत या बैठकीत सहभागी झाले होतेपंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्याच्या पद्धतींसंदर्भात झालेल्या नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM)  वर्चुअल समिटमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला. यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील पंतप्रधानांसोबत या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जगातील अनेक देशांशी चर्चा करताना पाकिस्तानवरही प्रहार केला. 'देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. मात्र काही लोक असेही आहेत, जे दहशतवादाचा व्हायरस परसवत आहेत, असे मोदी म्हणाले.

कोरोनानंतर अमेरिकेवर आता जीवघेण्या 'मर्डर हार्नेट्स'ची दहशत, घेऊ शकतो अनेकांचा बळी

'एक जन आंदोलन उभे करण्यासाठी लोकशाही, शिस्त आणि निर्णायकता यांचा कशाप्रकारे संगम होऊ शकतो, हे आपण या संकटाच्या काळात पाहीले आहे. 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला आहे. लोकांनी घरगुती आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग केला तर त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते, असेही मोदी म्हणाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पार पडलेल्या या शिखर संमेलनात बोलताना मोदी म्हणाले, "जग भलेही कोरोना व्हायरचा सामना करत आहे. मात्र, काही लोक दहशतवाद, फेक न्यूज आणि समाजाला फोडण्यासाठी व्हिडिओसारखे काही घातक व्हायरस पसरवत आहेत. भारतीय सभ्यता ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानते. आम्ही आपल्या नागरिकांची देखभाल करतानाच इतर देशांनाही मदत करत आहोत." 

CoronaVirus News: धक्कादायक; 'या'मुळे दिल्ली-मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढतायेत करोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

भारत करतोय जगाला मदत -कोरोनाचा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या देशांशी समन्वय साधण्यास महत्व दिले. अम्ही अनेक देशांशी भारतीय वैद्यकीय कौशल्यावर ऑनलाइन ट्रेनिंगदेखील सुरू केली आहे. आम्हाला गरज असतानाही आम्ही 123 हून अधिक भागीदारी असलेल्या देशांना वैद्यकीय पुरवठा निश्चित केला आहे, असेही मोदी म्हणाले.

CoronaVirus News : पुतीन यांच्यावर टीका केली, की दुसऱ्याच दिवशी छतावरून पडतात डॉक्टर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतdelhiदिल्लीPakistanपाकिस्तान