शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

CoronaVirus News : तंत्रज्ञानाचा आविष्कार! IIT मद्रास अन् स्टार्टअपनं मिळून बनवलं फोल्ड होणारं पोर्टेबल कोरोना रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 10:26 IST

या स्टार्टअपने लहान रुग्णालये विकसित केली जात आहेत, जी देशभरात वेगाने वापरली जाऊ शकतात.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास आणि इनक्युबेटेड स्टार्टअपने एक अनोख आविष्कार साकारत  पोर्टेबल हॉस्पिटल विकसित केले आहे. जे दोन तासांत चार लोकांच्या मदतीनं कोठेही बसवता येणार आहे. मोडुलस हाऊसिंग सोल्युशनद्वारे विकसित केलेले फोल्डेबल पोर्टेबल हॉस्पिटल मेडिकॅबमध्ये चार झोन आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांची खोली, एक अलगीकरणाचा कक्ष, एक वैद्यकीय कक्ष/वॉर्ड आणि एक जुळ्या बेडच्या आयसीयूचा समावेश आहे. या स्टार्टअपने लहान रुग्णालये विकसित केली जात आहेत, जी देशभरात वेगाने वापरली जाऊ शकतात.या पोर्टेबल रुग्णालयांचा उद्देश स्थानिक समुदायांमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना शोधणे, त्यांची तपासणी करणे, त्यांना अलग करणे आणि उपचार देण्याचा आहे. मॉड्युलस हाऊसिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम रविचंद्रन म्हणाले, "केरळममध्ये या पायलट प्रकल्पाच्या माध्यमातून सूक्ष्म रुग्णालयांचे महत्त्व अधोरेखित केले जाऊ शकते. MediCAB तात्काळ समाधान करण्यासाठी महत्त्वाचं आहे. रविचंद्रन म्हणाले, "तात्काळ इमारती बांधणे अवघड आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी असल्याने तेथे छोट्या रुग्णालये कोरोना प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बरीच मदत करू शकतात. मोडुलस हाऊसिंगने तामिळनाडूच्या चेंगलपेटमध्ये आपला उत्पादन कारखाना सुरू केला आहे. ते म्हणाले की, कोरोनानंतर ग्रामीण भागात छोटी रुग्णालये/दवाखाने म्हणून तयार करता येतील.

हेही वाचा

खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा

देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या