शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

CoronaVirus News : अरे व्वा! कोविड सेंटरमध्येच रुग्णांनी केला भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 09:39 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात यावे यासाठी अनेक ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. अशाच एका सेंटरमधील कोरोनाग्रस्तांच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. पहिल्यांदाच देशात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल 40 हजारहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा आता 11 लाखांहून अधिक झाला आहे. मात्र या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्याही 7 लाखांहून जास्त झाल्याने सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना देखील समोर येत आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात यावे यासाठी अनेक ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. अशाच एका सेंटरमधील कोरोनाग्रस्तांच्या भन्नाट डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या बरेलीमधील एका कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांनी एका लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये रुग्ण बरे झाल्यावर डान्स करून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वच याचीच चर्चा रंगली आहे. सेंटरमध्ये खास रुणांसाठी एका फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कोरोनाग्रस्तांनी लोकप्रिय गाण्यावर ठेका धरला आणि मनसोक्त डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. काळजी घेतली जात आहे. याआधीही रुग्णालयात डान्स करणाऱ्या एका डॉक्टरचा व्हिडीओ जोरदर व्हायरल झाला होता. जगभरातील  कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 613,213 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,852,700 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8,906,690 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आजारी आईला पाहण्यासाठी 'तो' रुग्णालयाच्या इमारतीवर चढायचा अन्...; मन सुन्न करणारी घटना

धक्कादायक! ...म्हणून चिमुकल्यावर आली आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ

"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"

CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना रुग्णालयात डुक्करांचा मुक्त संचार; Video जोरदार व्हायरल

CoronaVirus News : चिंता वाढली! 'या' वयोगटातील मुलांपासून आहे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus News : इथे ओशाळली माणुसकी! ...अन् रुग्णालयाबाहेर भर पावसात कित्येक तास पडून होती महिला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकdanceनृत्यSocial Viralसोशल व्हायरल