शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 11:37 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांवर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 6 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाला जन्म दिला असून आपल्या मुलीचं नाव 'सॅनिटायझर' असं ठेवलं आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. भारती असं महिलेचं नाव असून त्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. भारती यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात घरातील वृद्ध सदस्याचा मृत्यूही झाला. कुटुंबातील सगळेच सदस्य क्वारंटाईन असतानाच त्यांना नववा महिना लागला होता. याच दरम्यान त्यांनी एका मुलीला जन्म दिला. आपल्या बाळाचं नाव त्यांनी सॅनिटायझर असं ठेवलं आहे. 

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात चिमुकलीचा जन्म झाला असल्याने भारती यांनी आपल्या बाळाचं नाव सॅनिटायझर ठेवण्याचा निर्णय घेतला. हे नाव ठेवायला सुरुवातीला त्यांच्या पतीचा विरोध होता. मात्र नंतर हे यासाठी तयार झाले. बाळ आणि आईची प्रकृती आता उत्तम असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटन याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही काही दाम्पत्यांनी आपल्या  मुलाचे नाव हे लॉकडाऊन ठेवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : शिक्षणासाठी काय पण! 'या' मुलीच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारी

CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स

CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत