शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीच नाही तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:38 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: एका महिलेचा मृत्यू झाला. तीन व्यक्ती खांदेकरी म्हणून पुढे आले मात्र चौथ्या व्यक्तीने मृतदेहाला खांदा देण्यासाठी पैशांची मागणी केली आहे.

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1075 जणांचा मृत्यू झाला आहे. 24162  जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. कोरोनामुळे लोकांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

लॉकडाऊनमध्ये लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र याच दरम्यान मृत्यू झाल्यास कोरोनाच्या भीतीने मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीच तयार नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तीन व्यक्ती खांदेकरी म्हणून पुढे आले मात्र चौथ्या व्यक्तीने मृतदेहाला खांदा देण्यासाठी पैशांची मागणी केली आहे. दिल्लीतील कृष्णा नगर भागात ही घटना घडली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून महिला आजारी होती. मंगळवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. या कुटुंबात मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलाने महिलेचा मृतदेह रुग्णालयातून घरी आणला. मात्र अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्यासाठी कोणीही तयार झाले नाही. ही गोष्ट समजल्यानंतर एका संघटनेशी निगडीत काही लोक स्मशानभूमीत उपस्थित झाले. मृतदेह उचलण्याची वेळ आली तेव्हा नातेवाईक हात लावायला तयार झाले नाहीत. महिलेचा मुलगा आणि संघटनेची दोन माणसं मिळून तीन जण झाले त्यानंतर एका व्यक्तीलाच मृतदेहाला खांदा देण्याची विनंती करण्यात आली.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1075 जणांचा मृत्यू झाला आहे. 24162  जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (30 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 67 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1823 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : चिंताजनक! गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये जोडप्याने लढवली शक्कल, बाहुलीला बनवलं आजारी बाळ अन्

CoronaVirus News : धक्कादायक! पत्नीला कोरोना झाल्यामुळे पतीची आत्महत्या 

CoronaVirus News : लॉकडाऊननंतर बदलणार मेट्रोचा प्रवास, 'ही' सेवा होऊ शकते बंद

CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल"

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यूdelhiदिल्ली