शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: राहुल गांधींना प्रत्युत्तर देणारं 'ते' ट्विट भाजपाकडून अवघ्या काही मिनिटांत डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 10:42 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: राहुल गांधींकडून आरोग्य सेतु अ‍ॅपवर प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली: देशावर कोरोनाचं संकट असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी आरोग्य सेतु अ‍ॅपवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं. मात्र अवघ्या काही मिनिटांत भाजपानं ट्विट डिलीट केलं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य सेतु अतिशय महत्त्वाचं असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करणं बंधनकारक करण्यात आलं. याशिवाय खासगी आणि सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना हे अ‍ॅप इन्स्टॉल करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी आरोग्य सेतु अ‍ॅपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अ‍ॅप वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपानं उत्तर देणं टाळलं. मात्र भाजपानं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करत त्यातून काय म्हणाल? असा प्रश्न विचारला. त्यांनी ट्विटसोबत एक फोटो पोस्ट केला. या फोटोत एक गाढव टाकीवर उभं असलेलं दिसत होतं. त्या टाकीवर काँग्रेस लिहिण्यात आलं होतं. हा खाली कसा उतरणार हा प्रश्न नाही, पण त्याला वर चढवलं कोणी हा प्रश्न आहे, असा मजकूर फोटोवर होता. मात्र अवघ्या काही मिनिटांत त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.मुंबईची आरोग्य यंत्रणा राज्य शासनाने ताब्यात घ्यावी; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्रलॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारीमहाराष्ट्राची मागणी धुडकावून वित्तीय सेंटर गुजरातमध्ये; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या