शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : भाजपा मुख्यालयात कोरोना विस्फोट! तब्बल 42 कर्मचारी पॉझिटिव्ह; कालच झाली होती महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 18:30 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली मुख्यालयातील 42 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,94,720 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 442 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या एकूण संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा काढला आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एकूण रुग्णांचा आकडा आता 4,868 वर पोहोचलं आहे. याच दरम्यान अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. असं असतानाच आता भाजपा मुख्यालयात कोरोना विस्फोट झाला आहे. 42 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली मुख्यालयातील 42 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱी यांच्यासह माध्यम विभागात करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्वजण सध्या विलगीकरणात असून कोरोना नियमांचं पालन करत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे कालच या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक झाली होती. कार्यालयाचं सॅनिटायझेशन करण्यात आलं असून दररोज कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक कामांसाठीच कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

आगामी उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालच भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक कार्यालयात झाली होती. या बैठकीची दुसरी फेरी आज होणार होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र असं असताना कोरोनाचं हलकं इन्फेक्शन हे घातकं ठरू शकतं. छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावर देखील बेतू शकतं. सध्या कोरोनाचा धोका वाढल्याने वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा