शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कनिका कपूर कोरोनाग्रस्तांना देऊ शकत नाही रक्त, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 17:44 IST

Coronavirus : कनिकाने कोरोनाची लागण झाल्याचे लपवून गेल्या महिन्यात खळबळ उडवून दिली होती.

बॉलिवूड गायिका कनिका कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कनिकाने कोरोनाची लागण झाल्याचे लपवून गेल्या महिन्यात खळबळ उडवून दिली होती. लंडनवरून भारतात परतल्यावर कनिकाने एक हायप्रोफाईल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. ज्यात राजकीय वतुर्ळातील अनेक नेत्यांसह जवळपास 400 लोक सामील झाले होते. यानंतर कनिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होताच सर्वच धास्तावले होते. निष्काळजीपणा बाळगून अनेकांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र आता कनिकाच्या कोरोनातून बरी झाली आहे.

दिल्लीमध्ये प्लाझ्मा थेरपी कोरोनावर प्रभावी ठरली. तेथील चार रुग्ण ठणठणीत बरे झाले. यामुळे कनिकानेही कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तिचा प्लाझ्मा देणार असल्याचे सरकारला कळविले होते. मात्र आता इच्छा असूनही कनिका कपूर कोरोना रुग्णांना आपलं रक्त देऊ शकत नाही, कारण तिच्या रक्तातील प्लाझ्मा हा कोरोना रुग्णांच्या कामी येणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केजीएमयूच्या ट्रान्सफ्युजन मेडिसीन विभागाने प्लाझ्मा तपासणीसाठी कनिकाच्या रक्ताचे नमुने घेतले होते. 

केजीएमयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिका कपूरच्या शरीरातील अँटिबॉडीज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी फायदेशीर नाहीत. कनिका हायग्रेड कोरोना पॉझिटिव्ह नव्हती त्यामुळे तिच्या प्लाझ्मातील अँटिबॉडीजही कमजोर आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेत. कनिकाने परदेशातून परतल्यानंतर आयसोलेशनमध्ये न राहता काही पार्टींना हजेरी लावली होती. त्यामुळे कनिका विरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. कनिकाविरोधात कलम 188, 269 आणि 270 च्या अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता लखनऊचे पोलिस कमिश्नर सुजीत पांडे यांनी कनिकाची याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या

Coronavirus : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्कर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKanika Kapoorकनिका कपूरIndiaभारत