शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

coronavirus : कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने इन्फोसिसची इमारत केली रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 4:29 AM

इन्फोसिसच्या बंगळुरू येथील विकास केंद्राचे प्रमुख गुरुराज देशपांडे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवून ही माहिती दिली.

बंगळुरू : कोरोना विषाणूचा एक संशयित रुग्ण आढळून आल्यामुळे आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने बंगळुरू शहराच्या उपनगरातील आपली एक इमारत रिकामी केली आहे.इन्फोसिसच्या बंगळुरू येथील विकास केंद्राचे प्रमुख गुरुराज देशपांडे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवून ही माहिती दिली. ई-मेलमध्ये म्हटले आहे की, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आयआयपीएम इमारत रिकामी केली आहे. आपला एक सदस्य कोविद-१९ विषाणूच्या संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ‘इलेक्ट्रॉनिक सिटी’मध्ये इन्फोसिसच्या विकास केंद्रांच्या अनेक इमारती आहेत. १९९0 पासून कंपनी येथे कार्यरत आहे. येथेच कंपनीचे कॉर्पोरेट भवनही आहे. ८१ एकरवर पसरलेल्या ग्रीन कॅम्पसमध्ये ३0 हजार तंत्रज्ञ काम करतात.

देशपांडे यांनी म्हटले की, केवळ कर्मचाऱ्यांची सुरक्षा निश्चित करणे आणि या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे एवढ्यासाठीच इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजमाध्यमावरून येणाºया अफवा आणि चुकीच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच अशी माहिती कोणीही पसरवू नये. काही आणीबाणीची स्थिती निर्माण झालीच, तर कर्मचाºयांनी कंपनीच्या ग्लोबल हेल्प डेस्कच्या क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :corona virusकोरोना