शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धक्कादायक! कोरोना संक्रमित जवानानं रुग्णालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 7:29 AM

एका कोरोना संक्रमित जवानानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

ठळक मुद्देदेशात कोरोनानं थैमान घातलेलं असून, संक्रमितांची संख्यासुद्धा दिवसागणिक वाढतच चालली आहे. सामान्यांपासून प्रादुर्भावाला सुरुवात झालेल्या कोरोनाचं संक्रमण लष्करातही जाऊन पोहोचलं आहे.अशाच एका कोरोना संक्रमित जवानानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

नवी दिल्लीः देशात कोरोनानं थैमान घातलेलं असून, संक्रमितांची संख्यासुद्धा दिवसागणिक वाढतच चालली आहे. सामान्यांपासून प्रादुर्भावाला सुरुवात झालेल्या कोरोनाचं संक्रमण लष्करातही जाऊन पोहोचलं आहे. अशाच एका कोरोना संक्रमित जवानानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास लष्कराच्या बेस हॉस्पिटलमध्ये कोरोनो रुग्णाने आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता रुग्णालयातील वॉर्डाच्या मागील  झाडावर नायलॉन दोरीच्या सहाय्याने त्यानं आत्महत्या केल्याचं दिसलं. मृत जवानाची ओळख पटली असून, तो अलवर येथील सिग्नल कोर्समध्ये तैनात आहे. विशेष म्हणजे तो महाराष्ट्रातील आहे. त्या जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग होता. लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. जवानाचा कोरोना चाचणीसाठी अहवाल पाठवला असता, तो संक्रमित असल्याचं समोर आलं आहे. त्या जवानाला ५ मे रोजी सैन्याच्या आर. आर. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मृत जवानाचे कुटुंब अलवर येथे राहते. त्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या