Coronavirus India Update 31 March: State Wise Total Number Of Confirmed Cases, Full List | CoronaVirus : कोणत्या राज्यात किती कोरोनाचे रुग्ण?, पाहा एका क्लिकवर...

CoronaVirus : कोणत्या राज्यात किती कोरोनाचे रुग्ण?, पाहा एका क्लिकवर...

नवी दिल्ली : कोरोना व्हायसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात एकूण १२५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४९ विदेशी नागरिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या व्हायरसमुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. तसेच, कोरोनावर आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारडून विविध उपाययोजना सुरू आहेत. याशिवाय, विदेशात अडकलेल्या भारतीयांनी सुद्धा परत आण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या राज्यांनुसार खालील प्रमाणे...

 राज्यपॉझिटिव्ह केस (भारतीय)पॉझिटिव्ह केस (विदेशी)डिस्चार्जमृत्यू
1.दिल्ली87162
2.हरयाणा36-180
3.केरळ2028191
4.राजस्थान59230
5.तेलंगणा711011
6.उत्तर प्रदेश821110
7.लड्डाख13030
8.तमिळनाडु67641
9.जम्मू-कश्मीर48022
10.पंजाब38011
11.कर्नाटक83053
12.महाराष्ट्र1983258
13.आंध्र प्रदेश23010
14.उत्तराखंड7120
15.ओडिसा3000
16.प. बंगाल22001
17.छत्तीसगड7000
18.गुजरात69105
19.पुदुचेरी1000
20.चंडीगड8000
21.मध्य प्रदेश47002
22.हिमाचल प्रदेश3001
23.बिहार15001
24.मणिपुर1000
25.मिझोरम1000
26.गोवा5100
27अंदमान आणि निकोबार9000
  1,2514910232

Web Title: Coronavirus India Update 31 March: State Wise Total Number Of Confirmed Cases, Full List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.