शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Covaxin For Kids : २ ते ६ वर्षांच्या मुलांवर दिल्लीतील AIIMS मध्ये सुरू होणार पुढील आठवड्यात Covaxin ची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 10:20 IST

Coronavirus Vaccine: सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसत आहे. Covaxin मुलांवरील दुसऱ्या डोसची चाचणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार.

ठळक मुद्देसध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसत आहे.Covaxin मुलांवरील दुसऱ्या डोसची चाचणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. परंतु आता दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. अशातच आता २ ते ६ वर्षे या वयोगटातील मुलांच्या कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची चाचणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या वयोगटातील काही मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. स्वदेशी कंपनी भारत बायोटेक मुलांवर पहिल्या अँटी कोरोना लसीची चाचणी करत आहे. दिल्लीत ६ ते १२ या वयोगटातील मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. 

सहा ठिकाणी चाचण्यासध्या देशात २ ते १८ या वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी सुरू आहे. दिल्लीसह देशातील सहा सेंटर्सवर ५७५ मुलांवर ही चाचणी करण्यात येत आहे. सध्या पहिला डोस त्यांना देण्यात आला असून दुसरा डोस देण्यास सुरूवात झाली आहे. परंतु याची माहिती मिळण्यास सप्टेंबर महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच ही लस इतर मुलांना दिली जाऊ शकते का नाही याचा निर्णय घेतला जाईल.

तीन टप्प्यांत चाचणीलहान मुलांवर त्यांच्या वयानुसार लसीची तीन टप्प्यांत चाचणी घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८, तर दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ आणि तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींची मुलांवरील चाचणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती यापूर्वी केंद्र सरकारनं उच्च न्यायालयाला दिली होती. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतdelhiदिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालय