शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला 'खास' फोटो; युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 20:40 IST

CoronaVirus : या बदललेल्या परिस्थितीवर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, केंद्र सरकार त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. देशात लॉकडाऊन असल्यानं उद्योगधंदे बंद आहेत. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सूचनेनंतर 25 मेपासून देशांतर्गत हवाई प्रवासी सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. प्रवासी आणि एअरलाइन्सचे कर्मचारी यासाठी सर्व खबरदारी घेत आहेत. विमानात प्रवासी आणि एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांना मास्क, चेहरा झाकणारी शिल्ड आणि ग्लोव्ह्ज दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सामाजिक अंतर देखील ठेवले जात आहे. या बदललेल्या परिस्थितीवर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी उड्डाणादरम्यानचा एक खास फोटो ट्विटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुरक्षा उपकरणे परिधान केलेल्या फ्लाइट अटेंडंट्स आणि हातमोजे, मास्क आणि फेस शिल्ड घातलेले इंडिगो फ्लाइटमधील प्रवासी दिसत आहेत. फोटो शेअर करताना आनंद महिंद्रांनी लिहिले- "जर तुम्ही मला सहा महिन्यांपूर्वी ही चित्रे दाखविली असती तर ती एका सायन्स फिक्शन चित्रपटाच्या सेटमधून घेण्यात आली आहे, असे मला वाटले असते." आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. युजर्सनी आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोंवर अभिप्राय देण्यास सुरुवात केली आहे. एका युजर्सने लिहिले की, 'मला आशा आहे की हे फक्त एक सध्याच्या परिस्थितीचं चित्र आहे. एखाद्या दिवशी ही घटनाही भूतकाळात जाणार आहे, त्यावेळी आपण याबद्दल बोलूच. त्याच वेळी दुसऱ्या एका युजर्सनं लिहिले आहे की, फ्लाइटमध्ये जाताना आयसीयूमध्ये गेल्यासारखे वाटते. आनंद महिंद्रांचं ते ट्विट 8 हजारांहून अधिक जणांनी पुन्हा रिट्विट केले आहे.

हेही वाचा

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर

CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले

"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"

CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAirportविमानतळ