शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
4
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
5
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
6
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
7
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
8
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
9
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
10
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
11
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
12
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
13
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
14
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
15
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
16
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
17
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
18
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
19
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
20
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

coronavirus: लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 08:18 IST

त्यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते गाझीपूरच्या सीमेवर असलेल्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या वाहनांमध्ये घालून सीमापार घेऊन गेले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सध्या सुरू आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार अनिल चौधरी यांना लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात गाझीपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम-१८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल चौधरी यांच्या सांगण्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते गाझीपूरच्या सीमेवर असलेल्या स्थलांतरीत मजुरांना आपल्या वाहनांमध्ये घालून सीमापार घेऊन गेले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नियमांनुसार पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या पगवानगीशिवाय असे करता येत नाही. तसेच लोकांना भडकवणे आणि गर्दी जमा करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, अनिल चौधरी यांना रविवारी सकाळी न्यू अशोकनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांच्या घरी येत स्थानबद्ध केले. तसेच पोलिसांच्या परवानगीशिवाय त्यांना घराबाहेर पडता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या  

निर्मला सीतारामन यांचा व्यापारी, उद्योजकांना दिलासादेशभर ३१ मेपर्यंत लॉकडाउन; अत्यावश्यक व्यवहार वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी

शिक्षणासाठी १२ वाहिन्या, १०० विद्यापीठांतून ऑनलाइन धडे- अर्थमंत्री 

या कारवाईविरोधात अनिल चौधरी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांची ही कारवाई पक्षपाती असून, गरीब मजुरांची सेवा करण्यापासू रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच वाईट काळात गरीब मजुरांची सेवा करणे हा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच आपल्यावरील कारवाई हे मानवाधिकारांचे हनन असून, या कारवाईबाबत त्यांनी भाजपा आणि आम आदमी पक्षावर आरोप केले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीcongressकाँग्रेस