शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

CoronaVirus: लॉकडाऊनमध्ये ढील देणं 'या' राज्याला पडलं महागात, २४ तासांत ५०० रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 16:40 IST

विशेष म्हणजे या दिलेल्या सवलतीमुळे दिल्लीत 24 तासांत 500 नवे रुग्ण सापडले आहेत.

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण दिल्लीतले मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी लॉकडाऊनमधून नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू केली आहे. दिल्लीमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणे आवश्यक असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. विशेष म्हणजे या दिलेल्या सवलतीमुळे दिल्लीत 24 तासांत 500 नवे रुग्ण सापडले आहेत.ही आतापर्यंतची दिल्लीत रुग्ण सापडल्याची सर्वात मोठी आकडेवारी आहे. आतापर्यंत दिल्लीत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 10554वर गेली आहे. यापैकी 5638 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच कोरोनामुळे 166 जणांनी आपला जीव गमावला आहे. दिल्लीत लॉकडाऊन उघडण्यात घाई  तर नाही होत आहे, असे केजरीवालांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, सध्या कोरोनाबरोबर जगायला आपण शिकलं पाहिजे. कारण त्यावर कोणताही उपचार अद्याप सापडलेला नाही. दिल्लीत लॉकडाऊनमध्ये हळूहळू सूट दिली जात आहे.पण मेट्रो, मॉल, हॉल सध्या बंदच ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत दिल्लीमध्ये 1,45,854 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ज्या भागात रुग्ण सापडले, त्या भागांना दिल्ली सरकारने हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. दिल्लीत आता एकूण 70 कोरोना कंटेन्मेंट झोन आहेत. दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्ली सरकारने या भागांना पूर्णपणे सील केले आहे. कोणताही बाह्य मनुष्य कोणत्याही कोरोना कंटेन्ट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉटमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे या कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे लोकही या भागातून बाहेर येऊ शकत नाहीत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: नियमांत बदल! कामाच्या ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा अन् भरावा लागणार जबर दंड

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

Coronavirus: रेकॉर्ड ब्रेक उसळीनंतर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर

'त्या' संकटांनं केलं भीषण स्वरूप धारण, मोदी अन् शहांनी घेतला परिस्थितीचा आढावा

धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या