शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: केंद्राने राज्यांना दिले ६१९५ कोटी रुपये, महाराष्ट्र मात्र अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 04:04 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी १४ राज्यांना ६१९५.०८ कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले. यामुळे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अधिक निधी राज्यांना उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : राज्यांना सहन करावी लागत असलेली महसुलाची घट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने १४ राज्यांना ६१९५ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. मात्र यामध्ये महाराष्टÑाला एक रुपयाही मिळालेला नाही.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी १४ राज्यांना ६१९५.०८ कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले. यामुळे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अधिक निधी राज्यांना उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्टÑाला यावेळी एक रुपयाही मिळालेला नाही. केंद्र सरकारने अनुदान दिलेल्या राज्यांमध्ये केरळ (१२७१ कोटी), हिमाचल प्र्रदेश (९५२ कोटी), पंजाब (६३८ कोटी), आसाम (६३१ कोटी), आंध्र प्रदेश (४९१ कोटी), उत्तराखंड (४२३ कोटी) आणि पश्चिम बंगाल (४७१ कोटी) ही प्रमुख राज्ये आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीं नुसार केंद्राने अनुदानाचा पहिला हप्ता १४ मार्च रोजीच राज्यांना दिलेला असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र