शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी! तब्बल १८ दिवस व्हेंटिलेटरवर राहून ४ महिन्यांच्या चिमुकलीची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 12:12 IST

CoronaVirus latest News : आंध्र प्रदेशातील चार महिन्यांच्या चिमुकलीने कोरोनाला हरवलं आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.

(Image credit- India today)

सध्या कोरोना व्हायरसशी संपूर्ण देश लढत आहे.  कोरोनाकाळात कधीही घडलेल्या कधीही न पाहिलेल्या अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. आजही अशाच एका घटनेबाबात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंध्र प्रदेशातील चार महिन्यांच्या  चिमुकलीने कोरोनाला हरवलं आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे १८ दिवस व्हेंटिलेटरवर राहूनही या चिमुरडीने कोरोनाशी यशस्वीपणे झुंज दिली आहे. 

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टमन येथिल  चार महिन्यांची मुलगी कोरोना संक्रमित झाली होती. त्यानंतर या चिमुरडीला रुग्णालयात भरती करण्यात आलं. १८ दिवसांपर्यंत ही मुलगी कोरोनाशी लढत होती. अखेर शुक्रवारी संध्याकाळी चाचणी केल्यानंतर  डॉक्टरांनी या मुलीला घरी घेऊन जाण्यास परवागनी दिली आहे.  एक आदिवासी महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ही चिमुरडी सुद्धा कोरोना संक्रमित झाली होती. मे महिन्यात या चिमुरडीला रुग्णालयात भरती करण्यात आलं.

विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुरडीला १८ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर तिचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यानंतर वीआयएमएस या रुग्णालयातून या चिमुरडीला डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असताना या चिमुरडीने संपूर्ण देशाला आशेचा किरण दाखवला आहे. शनिवारी आंध्रप्रदेशात २ मृतांसह २२२ नवीन कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत.

काळापुढे 'ते' ही  हरले! ३० वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मजुरीच्या कामाला लागले

ऐकावे ते नवलंच! एकिकडे डॉक्टर करत होते सर्जरी; अन् रुग्ण महिला चक्क वडे तळत बसली...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या