शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाच्या मागे हात धुवून लागणं महागणार; आता सॅनिटायझरच्या किमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 15:43 IST

CoronaVirus News: सॅनिटायझरच्या किमती वाढणार; ऑथॉरटी ऑफ ऍडव्हान्स रुलिंगकडून स्पष्ट

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या ९ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो. साबण किंवा सॅनिटायझरनं हात धुतल्यास कोरोना विषाणूपासून बचाव होतो, असं तज्ज्ञ सांगतात. मात्र आता सॅनिटायझरच्या किमती महागणार आहेत. अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी लागणार असल्याचं ऑथॉरटी ऑफ ऍडव्हान्स रुलिंगनं (एएआर) म्हटलं आहे. गोव्यातल्या स्प्रिंगफिल्ड इंडिया डिस्टिलरीज कंपनीनं एक याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना एएआरनं अल्कोहोल असलेले सॅनिटायझर जीएसटीच्या १८ टक्क्यांच्या टप्प्यात येत असल्याचं म्हटलं. स्प्रिंगफिल्ड इंडिया डिस्टिलरीजनं सॅनिटायझरच्या वर्गीकरणात स्पष्टता यावी यासाठी एएआरच्या गोव्यातील पीठाकडे याचिका दाखल केली होती. आम्ही उत्पादन आणि पुरवठा करत असलेल्या सॅनिटायझरला जीएसटीमधून सूट मिळाली आहे का, अशी विचारणा कंपनीकडून करण्यात आली होती. त्यावर अल्कोहोलचा समावेश असलेल्या सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी लागणार असल्याचं एएआरनं सांगितलं.'याचिकाकर्त्यांकडून उत्पादित सॅनिटायझर अल्कोहोलचा समावेश अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरच्या श्रेणीत होतो. त्याचं वर्गीकरण एचएसएन ३८०८ शीर्षकाखाली होतं. त्यामुळे त्यावर १८ टक्के जीएसटी लागेल. ग्राहकांशी संबंधित असलेल्या मंत्रालयानं हँड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत केला आहे. मात्र जीएसटीतून सूट देण्यात आलेल्या उत्पादनांची यादी वेगळी आहे,' असं एएआरनं स्पष्ट केलं. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी वारंवार हात धुण्याचा सल्ला जगभरातल्या अनेक आरोग्य संघटनांनी दिला आहे. हात धुण्यासाठी अल्कोहोलचा समावेश असलेले सॅनिटायझर वापरण्याची सूचना डॉक्टरांकडूनही केली जात आहे. ६० टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरचा वापर करण्याची शिफारस करण्यात येते. मात्र या सॅनिटायझरवर १८ टक्के जीएसटी लागणार असल्यानं त्यांची किंमत महागणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGSTजीएसटी