शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: चिंताजनक! देशातील या पाच राज्यांतच कोरोनाचे ८० टक्के रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 05:16 IST

महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सगळ््यात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे.

- एस. के. गुप्ता  नवी दिल्ली : देशातील पाच राज्ये आणि अर्धा डझन शहरांतच कोरोना विषाणूचे (कोविड-१९) ८० टक्के रुग्ण आहेत. केंद्र सरकार याच राज्यांवर लक्ष केंद्रीत करून कोरोना वेगाने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. केरळ मॉडेलचा अवलंब करून कोविड-१९ विरोधातील युद्ध जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सगळ््यात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे. ही राज्ये व या शहरांत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या तुकड्या पाठवल्या आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जी राज्ये कोरोनामुक्त आहेत त्यांच्यावरही केंद्राचे लक्ष आहे. या राज्यांत गोवा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि केंद्रशासित प्रदेशांत अंदमान व निकोबार, दादरा व नगरहवेलीचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी ईशान्य भारतातील राज्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या राज्यांनी त्यांच्याकडे येणारे विदेशी नागरिक व इतर राज्यांतून येणाऱ्यांचे होम क्वारंटाईन व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून घ्यावे. राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत.05 राज्यांत आणि अर्धा डझन शहरांत केंद्राची आयसीएमटीची तुकडी गेली आहे तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा सल्ला दिला गेला आहे. ज्या राज्यांत कोरोनामुळे मृत्यू जास्त झाले तेथे कोरोनाचे रुग्ण कमी दाखवले गेले आहेत. स्थिती तेथे जास्त काळजीची आहे. कारण तेथून आकडेवारी अचूक येत नाही.185 लोकांचा पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे व तेथे १९३९ रुग्ण असल्याचे सांगितले जाते. आंध्र प्रदेशमध्ये १९८० रुग्ण व ४५ मृत्यू आहेत. राजस्थानात पश्चिम बंगालपेक्षा दुपट्ट रुग्ण असून मृत्यू १०७ आहेत. तमिळनाडूत ४७ तर दिल्लीत ७३ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातdelhiदिल्लीTamilnaduतामिळनाडू