शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनदरम्यान सीमेवर तैनात असलेल्या जवानाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोलिसांनी केले असे काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 16:13 IST

देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या एका अशाच एका जवानाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावातील पोलिसांनी जे काही केले त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील मथुरा येथील गोविंदनगर परिसरात राहणारा एक जवान सध्या सीमेवर तैनात आहेआता आपल्या मुलीचा वाढदिवस कसा साजरा करता येईल, असा प्रश्न या जवानाच्या पत्नीला पडला होताया मुलीच्या वाढदिवसासाठी चक्क स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी केक, फुगे आणि भेटवस्तू घेऊन पोहोचले.

मथुरा - लॉकडाऊनदरम्यान संपूर्ण देश घरात बंद असला तरी काहीजण मात्र आपले घर आणि कुटुंबीयांपासून दूर राहून देशसेवेत गुंतलेले आहे. यात कोरोनाविरोधात लढत असलेले आरोग्यसेवक पोलीस आणि भारतीय लष्करातील जवानांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या एका अशाच एका जवानाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावातील पोलिसांनी जे काही केले त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

 उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील गोविंदनगर परिसरात राहणारा एक जवान सध्या सीमेवर तैनात आहे. दरम्यान, या जवानाच्या मुलीचा वाढदिवस नुकताच होता. दरम्यान, लॉकडाऊनमुळे  या जवानाला मुलीच्या वाढदिवसासाठी येणे तसेच मुलीला भेटवस्तू पाठवणे शक्य नव्हते.

त्यामुळे आता आपल्या मुलीचा वाढदिवस कसा साजरा करता येईल, अशा आशयाचा मेसेज या जवानाच्या पत्नीने उत्तर प्रदेश पोलीस आणि मथुरा येथील पोलीस अधिकाऱ्यांचे नाव घेत  सोशल मीडियावर शेअर केला होता.

दरम्यान, या मुलीच्या वाढदिवसासाठी चक्क स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी केक, फुगे आणि भेटवस्तू घेऊन पोहोचले. तीन कार आणि अनेक दुचाकींसह यूपी-११२ सेवेतील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जेव्हा या जवानाच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला.

त्यानंतर या पोलिसांनी या मुलीचा वाढदिवस मुलीची आई आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला. दरम्यान, आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस अविस्मरणीय बनवल्याबद्दल या मुलीच्या कुटुंबीयांनी आभार मानले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसIndian Armyभारतीय जवान