शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

Corona vaccine: ॲपवर नाव नोंदवणाऱ्यांनाच लस; १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:50 AM

१८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण मोहीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना येत्या १ मेपासून कोरोना लस देण्यात येणार आहे मात्र लस घेण्यासाठी त्यांना खासगी केंद्रांवर जावे लागणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. यासाठी लोकांना को-विन ॲपवर नावाची आगाऊ नोंदणी करावी लागेल, लस घेण्याची वेळ व दिवस निश्चित केला जाईल. ही प्रक्रिया पार न पाडता थेट येणाऱ्यांना लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

६८% जणांनी नाव नोंदवले नसल्याचे उघड

देशात १४ कोटीहून अधिक नागरिकांना लस दिली आहे. ॲपवर नावनोंदणी न करता थेट केंद्रावर लस घेतलेल्याने एकूण संख्या वाढण्यास मदत झाली. शनिवारपर्यंत ६८ टक्के लोकांनी  ॲपवर नाव न नोंदविता थेट केंद्रावर जाणे पसंत केले. तर ११.६ टक्के लोकांनी ॲपवर नावनोंदणी केली होती. त्याशिवाय डॉक्टर, आरोग्यसेवक व कोरोना योद्ध्यानाही लस घेण्यासाठी को-विन ॲपवर आपली नावे नोंदविली होती. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या