शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination: रोज १ कोटी डोस, तरच लक्ष्य गाठणे शक्य, जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 08:42 IST

Corona vaccination in India: एप्रिल महिन्यात लसीकरणाने ३० लाख डोस प्रतिदिन हा उच्चांक गाठला होता. २२ मेपर्यंत लसीकरणाचा वेग प्रतिदिन १७ लाख २७ हजारापर्यंत खाली आला आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : देशातली कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे अजून दृष्टिपथात नसली तरी लसीकरणाचा वेग मात्र मंदावल्याचे चित्र आहे. १८ वर्षे वयापुढील तब्बल ९४ कोटी नागरिकांचे डिसेंबरपर्यंत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट गाठायचे असल्यास देशाला प्रतिदिन १ कोटी डोस देण्याचे लक्ष्य ठेवावे लागणार आहे. एप्रिल महिन्यात लसीकरणाने ३० लाख डोस प्रतिदिन हा उच्चांक गाठला होता. २२ मेपर्यंत लसीकरणाचा वेग प्रतिदिन १७ लाख २७ हजारापर्यंत खाली आला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी ३१ डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोस तयार असतील, अशी ग्वाही दिली. स्पुतनिक व्ही, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा आणि नोवाव्हॅक्स या लसीही देशात येणार असल्याचे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले. लोकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या असताना त्यावर केंद्र सरकारने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. 

लसीकरणाचे गणितदेशात १८ वर्षे वयापुढील एकूण ९४ कोटी नागरिक. सर्वांचे डिसेंबरर्यंत लसीकरण करायचे झाल्यास १ कोटी डोस प्रतिदिन असे लक्ष्य ठेवावे लागेल. त्यासाठी १७० कोटी डोसची आवश्यकता आहे. येत्या १७५ ते १८० दिवसांत लसीकरणाची मोहीम फत्ते करावी लागेल. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेचे २२ मे रोजी १२७ दिवस पूर्ण झाले. १९ कोटी ३० लाख जणांचे लसीकरण झाले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतHealthआरोग्य