शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Death Compensation: कोरोना मृत्यूचे खोटे दावे करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, आता केंद्र सरकार करणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:19 IST

Corona Death Compensation: कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली जाते, पण अनेकांनी यासाठी मृत्यूचे खोटे दावे दाखल केल्याची माहिती समोर आली.

नवी दिल्ली: 24 मार्च 2020 रोजी संपूर्ण भारतात कोरोनामुळे लॉकडाउन(Corona lockdown) लावण्यात आला. आज त्या दिवसाला दोन वर्षे होत आहेत. या काळात कोरोनामुळे हजारो लोकांना आपला प्राण गमवावा(Deaths due to Corona) लागला. या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातलगांना नुकसान भरपाई (Corona Death Compensation) देण्याचे काम सरकारने सुरू केले. पण, या काळात अनेकांनी नातलगांच्या मृत्यूचे खोटे दावे केल्याची माहिती समोर आली. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्राला मिळाली परवानगी सुप्रीम कोर्टाने, कोरोना मृत्यूचे खोटे दावे करुन भरपाई मिळणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. भरपाईसाठी दाखल केल्या जाणाऱ्या खोट्या दाव्याच्या आरोपांची चौकशी करण्याची केंद्र सरकारला(Center Government) परवानगी देण्यात आली आहे. आता कोर्टाच्या निर्णयानुसार, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये दाखल केलेल्या दाव्यांपैकी 5% दाव्यांचे पुनरावलोकन केले जाईल.

60 दिवसात दावा करादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईचा दावा करण्यासाठी 28 मार्चपर्यंत 60 दिवसांची मुदत दिली आहे. याशिवाय, भविष्यातही अशाप्रकारे मृत्यू झाल्यास भरपाई मिळण्यासाठी 90 दिवसांच्या आत दावा करावा लागेल.

4 राज्यांमध्ये तपास केला जाईलसर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर, केंद्र सरकार 4 राज्यांमध्ये 5% नुकसानभरपाईच्या दाव्यांची पडताळणी करू शकते. या दाव्यांची संख्या आणि नोंदवलेल्या मृत्यूची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कोरोनाच्या नुकसान भरपाईसाठी खोटे दावे दाखल करण्याच्या चौकशीची परवानगी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारDeathमृत्यू