शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

कोरोना ठरतोय किडनीचा काळ, जाणून घ्या काय आढळलंय संशोधनात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 10:36 IST

३५ टक्के लोकांना दीर्घकाळपर्यंत त्रास

ठळक मुद्दे. बहुतेकांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता कोरोना दीर्घकाळ राहिला तर त्याचा दुष्परिणाम किडनीच्या कार्यावर होतो, असे संशोधनात आढळून आले आहे. 

कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना त्यानंतरच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. बहुतेकांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच आता कोरोना दीर्घकाळ राहिला तर त्याचा दुष्परिणाम किडनीच्या कार्यावर होतो, असे संशोधनात आढळून आले आहे. 

काय आढळले संशोधनात?

nअमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुई हेल्थकेअर सिस्टीम या संस्थेच्या चमूने कोरोनोत्तर परिणामांचे संशोधन केले. nकोरोनातून बरे झालेल्या ८९ हजार लोकांच्या डेटाचा अभ्यास त्यांनी केला. nकोरोनामुक्त झालेल्या लोकांना त्यानंतरच्या पहिल्या महिन्यात काय व्याधी जाणवल्या या मुद्द्यावर अभ्यासाचा भर होता. nकोरोनामुक्त झालेल्या लोकांपैकी ३५ टक्के लोकांना दीर्घकाळपर्यंत किडनीचा त्रास संभवतो, असे या अभ्यासात निदर्शनास आले. 

काय परिणाम होतो किडनीवर

nकोरोनामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होतो.nपरिणाम बळावले तर किडनीचे कार्य थांबण्याचा धोकाही असतो. nकोरोनामुक्त झालेल्यांनी निदान सहा महिन्यांपर्यंत नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. nरक्त शद्ध करणे हे किडनीचे मुख्य कार्य आहे.

कोणावर अधिक परिणाम?कोरोनाकाळात ज्यांना दीर्घकाळपर्यंत रुग्णालयात दाखल व्हावे लागले त्यांना सर्वाधिक धोका आहे. ज्यांना कोरोनाचा मध्यम स्वरूपाचा संसर्ग झाला होता त्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेल्यांमध्ये किडनीवर परिणाम झाले नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईCorona vaccineकोरोनाची लस