शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या व्यवसायांवर हवे नियंत्रण

By admin | Updated: November 15, 2016 01:45 IST

जीएसटी करप्रणाली अंतर्गत १.५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यवसायांवर राज्य सरकारांना संपूर्ण निंयत्रण हवे आहे. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात याच आठवड्यात या

नवी दिल्ली : जीएसटी करप्रणाली अंतर्गत १.५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यवसायांवर राज्य सरकारांना संपूर्ण निंयत्रण हवे आहे. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात याच आठवड्यात या मुद्यावर चर्चा होणार आहे. आपल्या मागणीवर ही राज्ये ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. केरळचे वित्तमंत्री थॉमस इसाक यांनी सांगितले की, कर वसुलीसाठी तथा आॅडिटसाठी करदात्यांचे विभाग केल्यास छोट्या करदात्यांना अडचणी येऊ शकतात. केरळ, प. बंगाल, तामिळनाडू, बिहार, ओडिशा आणि दिल्ली यांसारखी बहुतांश प्रमुख राज्य जीएसटी अंतर्गत दुहेरी नियंत्रणासाठी आग्रही आहेत. १.५ कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यवसायांवर राज्य सरकारांचे नियंत्रण असावे. तसेच १.५ कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांचे विभाजन करून दोन्ही सरकारांचे नियंत्रण असावे. छोट्या करदात्यांचे विभाजन होऊ नये, असे राज्यांना वाटते. येत्या २0 नोव्हेंबर रोजी राज्यांचे वित्तमंत्री हे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना भेटणार आहेत. त्यानंतर २४-२५ नोव्हेंबर रोजी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)