शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापीपासून संभलपर्यंतचे खटले लढणारे वकील विष्णू शंकर जैन यांच्या हत्येचा कट उधळला, आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:20 IST

Vishnu Shankar Jain News: शाहिद साटा याने त्याच्याकडे ज्ञानवापीपासून संभलपर्यंत संवेदनशील खटले लढणारे  सुप्रीम कोर्टामधील वकील विष्णू शंकर जैन यांच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती, असे आरोपी गुलाम याने कबूल केले आहे.

उत्तर प्रदेशमधील संभल येथील जामा मशिदीच्या सर्व्हेवरून झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. संभल हिंसाचारामधील मास्टर माईंड आणि कुख्यात ऑटो लिफ्टर शारिक साटा याचा खासमखास गुंड असलेल्या  गुलाम याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी गुलाम याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहिद साटा याने त्याच्याकडे ज्ञानवापीपासून संभलपर्यंत संवेदनशील खटले लढणारे  सुप्रीम कोर्टामधील वकील विष्णू शंकर जैन यांच्या हत्येची जबाबदारी सोपवली होती, असे कबूल केले आहे. 

याबाबत संभल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गुलाम याच्याविरोधात २० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता त्याला  करण्यात आलेली अटक हे पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. संभलमधील जामा मशिदीच्या सर्व्हेवरून हिंसा भडकली होती. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते. तसेच वातावरणही तणावपूर्ण झालं होतं. या प्रकरणी पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत होती. त्यातच आता गुलाम याच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संभलचे एसपी के. के. विश्नोई यांनी सांगितले की, गुलाम याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस या प्रकरणात आणखीही महत्त्वाची माहिती समोर आणू शकते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश