शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

लोकसभेसाठी काँग्रेसची 8वी यादी; नांदेडमधून अशोक चव्हाण निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 00:12 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील 38 उमेदवारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याचबरोबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून दिग्विजय सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

काँग्रेसचे उमेदवार असे -कर्नाटक : चिकोडी- प्रकाश हुक्केरी, बेळगाव- विरुपाक्षी एस. सिधुन्नावर, बागलकोट- वीणा कशप्पानवर, गुलबर्गा- मल्लिकार्जुन खरगे, रायचूर- बी. व्ही. नायक, बिदर- ईश्वर खंडारे बी., कोप्पल- राजशेखर हितनल, बेल्लारी- यू. एस. उगरप्पा, हवेरी- डी. आर. पाटील, दवनागेरे - शामनूर शिवशंकरप्पा, दक्षिण कन्नड- मिथुन राय, चित्रदुर्ग- बी. एन. चंद्राप्पा, म्हैसूर- विजयशंकर, चामराजनगर- आर. ध्रुव नारायण, बंगळूर (ग्रामीण)- डी. के. सुरेश, बंगळुरू-मध्य -रिझवान अर्शद, चिकबल्लापूर - डॉ. एम. वीरप्पा मोईली, कोलार- के. एच. मुनियप्पा.मध्यप्रदेश : टिकमगढ-किरण अहिरवार, खजुराहो- कविता सिंग, शाहडोल- प्रमिला सिंग, बालाघाट- मधू भगत, होशंगाबाद- शैलेंद्र दिवाण, भोपाळ- दिग्विजयसिंह, मंदसौर- मीनाक्षी नटराजन, रतलाम- कांतिलाल भुरिया, बेतुल- रामू टेकम.मणिपूर : इन्नर मणिपूर- ओ. नवकिशोर सिंग, आऊटर मणिपूर- के. जेम्स.उत्तराखंड : टेहरी गढवाल- प्रितम सिंग, गढवाल- मनीष खंडुरी, अलमोरा- प्रदीप टामटा, नैनिताल-उधमसिंगनगर- हरीश रावत, हरिद्वार- अंबरीश कुमार.उत्तर प्रदेश : अमरोहा- राशीद अल्वी, मथुरा- महेश पाठक, ओनला- कुंवर सर्वराज सिंग. महाराष्ट्र : नांदेड - अशोक चव्हाण

 

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाण