शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

"मुद्दा 1994 चा..."; जॉर्ज सोरोससंदर्भातील आरोपांवर काय म्हणाल्या प्रियांका गांधी? सरकारवर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:47 IST

"सभागृह चालावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची सरकारची इच्छा नाही."

सध्या संसदेत गौतम अदानी आणि जॉर्ज सोरोस मुद्द्यावरून जबरदस्त गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षांकडून गौतम अदानी आणि संभल हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून सत्ताधारी पक्षांनीही जॉर्ज सोरोस मुद्द्यावरून विरोधकांना घेरायला सुरवात केली आहे. यातच आता जॉर्ज सोरोस प्रकरणावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी भाष्य केले आहे.

"सोरोस प्रकरण 1994 चे, ज्याचे..." - प्रियांका म्हणाल्या, "सोरोस प्रकरण 1994 चे आहे. ज्याचे कुणाकडेही कुठलेही रेकॉर्ड नाही. ज्यासंदर्भात बोलत आहेत, काय बोलत आहेत, त्यासंदर्भात कुणालाही माहीत नाही. खरे तर अदानींसंदर्भात यांना चर्चा होऊ द्यायची नाही, म्हणून हे सर्व सुरू आहे. लाच घेण्यात आली आहे, हे यांना माहीत आहे, लोक मोठमोठ्या वीज बिलामुळे त्रस्त आहेत, हे यांना माहीत आहे आणि याचे यांच्याकडे काहीही उत्तर नाही, हेही यांना माहीत आहे. यांनी लाच खाललेली आहे."

प्रियांका पुढे म्हणाल्या, "सभागृह चालावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र, अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची सरकारची इच्छा नाही. हे लपत आहेत, जेणे करून सभागृह चालणार नाही आणि यांना उत्तर द्यावे लागणारन नाही."

किरेन रिजिजू यांचा सवाल -  तत्पूर्वी, लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी जॉर्ज सोरोस यांचा मुद्दा उपस्थित करत, काँग्रेसचा त्यांच्याशी काय संबंध? शुक्रवारी लोकसभेचे कामकाज तहकूब होण्यापूर्वी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही जॉर्ज सोरोसच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राहुल गांधींना 10 प्रश्न विचारले होते. सोरोस मुद्द्यावरून राज्यसभेत गेल्या दोन दिवसांपासून गदारोळ सुरू आहे.जेपी नड्डा यांनी केला होता गंभीर आरोप -तत्पूर्वी, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी, जॉर्ज सोरोस फाउंडेशनकडून निधी पुरवल्या जाणाऱ्या एका संस्थेशी सोनिया गांधी यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता. जिने कथितपणे कश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या विचारांचे समर्थन केले होते. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाGautam Adaniगौतम अदानी