शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Quomodocunquize: शशी थरूर यांचा आणखी एक ‘वर्ड वार’, रेल्वे मंत्रालयाला घेरलं; माहितीये याचा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 12:48 IST

काँग्रेसचे नेते शशी थरूर अनेकदा इंग्रजीच्या कठीण शब्दांचा वापर करताना दिसतात. Quomodocunquize या शब्दाचा वापर करून त्यांनी रेल्वेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Quomodocunquize Shashi Taroor: ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत बंद केल्याबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भारतीय रेल्वेवर निशाणा साधला आहे. शशी थरूर यांनी रेल्वेला टॅग करताना उच्चारण्यासही कठीण असलेल्या एका शब्द वापरला वापरला. हा शब्द क्वचितच कोणी ऐकला असेल. शशी थरूर यांनी रविवारी रेल्वेला टॅग करत ट्विटमध्ये Quomodocunquize हा शब्द वापरला आहे.

खुद्द शशी थरूर यांनीच त्याचा अर्थ सांगितला आहे. त्याच ट्वीटमध्ये शशी थरूर यांनी असेही सांगितलं आहे की, Quomodocunquize म्हणजे प्रत्येक संभाव्य मार्गाने पैसे कमवणे.  "अस्पष्ट शब्द विभाग: भारतीय रेल्वेने Quomodocunquize करावं का?,” असं ट्वीट थरूर यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडललाही टॅग केले आहे. त्यांनी आपल्या या ट्वीटमध्ये 'SeniorCitizensConcession' असा हॅशटॅग वापरला आहे. रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात येत होती. परंतु मार्च २०२० पासून ती बंद आहे. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत सरकारनं कोरोना महासाथीच्या लॉकडाऊननंतर बंद केली होती. परंतु आता परिस्थिती सामान्य झाल्यापासून पुन्हा ही सवलत सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरrailwayरेल्वे