शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 6:12 PM

शहरांनंतर ग्रामीण भागातही पसरत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव

ठळक मुद्देशहरांनंतर ग्रामीण भागातही पसरत आहे कोरोनाचा प्रादुर्भावराहुल गांधींनी ट्वीट करत साधा निशाणा.

देशात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावरून बोचरी टीका केली आहे. यापूर्वीही राहुल गांधींनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’, असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एका वृत्ताची हेडलाईन शेअर करत यावर टीका केली आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोनाच्या परिस्थितीतवरु टीका केली होती. यापूर्वी काय म्हणाले होते राहुल गांधी?देशाला पीएम आवास नव्हे, श्वास पाहिजे, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केले होतं. या ट्वीटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले होते. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी खोदकाम केलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत. तसंच त्यापूर्वी देशातील कोरोना परिस्थितीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. देश कोरोना त्सुनामीच्या विळख्यात असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना सल्ला दिला होता. तसेच सर्व भारतीय नागरिकांना लवकरात लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती देखील राहुल गांधींनी पंतप्रधानांना केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत