शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने कॉल डेटा रेकॉर्डचा मुद्दा राज्यसभेत केला उपस्थित; रविशंकर यांनी आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 06:17 IST

देशातील जनतेवर पाळत ठेवली जात आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.

नवी दिल्ली : दूरसंचार विभागाकडून कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) मागण्याचा मुद्दा काँग्रेसने राज्यसभेत उपस्थित केला. देशातील जनतेवर पाळत ठेवली जात आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी या मुद्यावर चर्चेसाठी नियम २६७ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी नोटीस अस्वीकार करीत त्यांना शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली. तथापि, काँग्रेसने केलेला आरोप फेटाळून लावत कायदा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, कॉल ड्रॉप समस्या दूर करण्यासाठी आणि दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी सीडीआर मागण्यात आले आहेत. कॉल रेकॉर्डशी संबंधित विविध तरतुदींचा उल्लेख करीत आनंद शर्मा म्हणाले की, असा कोणताही नियम नाही ज्याआधारे सरकारी विभागांना नियमितपणे सीडीआर मागता येतील. देशातील लोकांवर निगराणी राज प्रभावी होताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होत आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले की, मी आश्वासन देऊ इच्छितो की, कोणतीही पाळत ठेवली जात नाही. फोन टॅपिंग होत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा