शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमचं मुख्यालय ३० कोटींत विकत घ्या; भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या ऑफरला काँग्रेसकडून जबरदस्त उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 17:28 IST

प्रदेश कार्यालय, ट्रस्टमधील गैरव्यवहारावरून काँग्रेस, भाजपामध्ये जुंपली

चेन्नई: भाजपाचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. एस. अलगिरी यांना पक्षाचं मुख्यालय ३० कोटींना विकत घेता का, असं म्हणत ऑफर दिली. त्याला अलगिरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. आमच्याकडे पीएम केअर आहे का, असा खोचक सवाल करत अलगिरींनी मुरुगन यांना प्रत्युत्तर दिलं. पीएम केअर ट्रस्टमधील पैशांचा चुकीचा वापर तर झाला नाही का, हे शोधण्यासाठी चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.तमिळनाडू काँग्रेस कमिटी ट्रस्टमध्ये अनियमितता असल्याचं मुरुगन यांनी शनिवारी म्हटलं. या प्रकरणी आयकर विभागानं चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित ट्रस्ट पक्षाचं नेतृत्व नव्हे, तर इतर व्यक्ती चालवतात, असं प्रत्युत्तर अलगिरी यांनी मुरुगन यांना दिलं. भाजपानं त्यांचं तमिळनाडूतील मुख्यालय ३ कोटींमध्ये खरेदी केलं. खरंतर त्या जागेची किंमत ३० कोटी होती. मात्र भाजपानं त्या जागेच्या मालक असलेल्या मुक्ता श्रीनिवासन यांना धमकावून ती ३ कोटीत खरेदी केली, असा आरोपदेखील अलगिरींनी केला.अलगिरी यांनी भाजपा मुख्यालय आणि त्याच्या किमतीवरून केलेल्या आरोपांना मुरुगन यांनी एका पत्रकातून उत्तर दिलं. 'त्यांनी (अलगिरींनी) हा आकडा कुठून आणला माहीत नाही. मात्र आम्ही त्यांना ३० कोटी रुपयांमध्ये कार्यालयाची जागा देण्यास तयार आहोत. ते विकत घेण्यास तयार आहेत का?,' असा सवाल मुरुगन यांनी केला. त्याला आमच्याकडे पीएम केअर नाही, असं म्हणत अलगिरींनी प्रत्युत्तर दिलं.भाजपा अनोख्या पद्धतीनं निषेध करणार; शरद पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवणारयुद्धाचे ढग! चीननं ७२ तासांत वाणिज्य दूतावास बंद करावा; अमेरिकेच्या आदेशानं एकच खळबळ

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा