शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

काय आहे काँग्रेसने जाहीर केलेल्या निवडणूक समितीचं महत्व? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 20:52 IST

मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस निवडणूक समितीची घोषणा केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस निवडणूक समितीची घोषणा केली आहे. या समितीत १६ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचाही समावेश आहे.

... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं

समितीत यांचा समावेश आहे मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री, एन. उत्तम कुमार रेड्डी, टी.एस. सिंग देव, केजे जिओग्रे,  प्रीतम सिंग, मोहम्मद जावेद, अमी याज्ञिक, पीएल पुनिया, ओंकार मरकम, केसी वेणुगोपाल यांची नावे आहेत.

निवडणूक काळात या समितीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. कारण निवडणुकीसाठी कुणाला तिकीट द्यायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय हीच समिती घेत असते. याशिवया निवडणुकीशी संबंधित इतर कामांतही या समितीची भूमिका महत्वाची मानली जाते.

काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, एकीकडे पक्षाने निवडणूक समितीची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी काँग्रेससमोर आपली दोन महत्त्वाची राज्ये वाचविण्याचे आव्हान आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. विधानसभा निवडणूक ही दोन प्रमुख पक्षांमध्ये (भाजप-काँग्रेस) सेमीफायनलसारखी आहे, तिथून सार्वत्रिक निवडणुकीत जनतेचा मूड समजेल.

सध्या देशात वन नेशन, वन इलेक्शन हा चर्चेचा विषय बनला आहे. सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली असून, वन नेशन, वन इलेक्शनची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा डाव आहे, अशी अटकळ बांधली जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी