शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

कर्नाटकमधील फोन टॅपिंगच्या चौकशीची काँग्रेसकडून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 3:39 AM

यापूर्वीच्या सरकारच्या काळात फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप होत असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी अनेक काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

बेंगळुरू : यापूर्वीच्या सरकारच्या काळात फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप होत असून त्याबाबत चौकशी करण्याची मागणी अनेक काँग्रेस नेत्यांनी केली आहे. एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग होता.भाजप सत्तेवर येताच हा वाद नव्याने चर्चेला आला असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या म्हणाले की, कुमारस्वामी यांच्या सरकारच्या काळात फोन टॅपिंग झाले काय, याबाबत मला काही माहीत नाही.भाजप सरकारने त्याबाबत तपास करून गुन्हेगारांना शिक्षा करावी. हनसूर येथील जद (एस) चे आमदार ए. एच. विश्वनाथ यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांनी माझ्यासह ३०० पेक्षा जास्त आमदारांचे फोन टॅप आणि हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करीत बुधवारी खळबळ उडवून दिली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या कारकिर्दीत फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपांचा इन्कार केला आहे.या घडामोडींकडे मी लक्ष देत आहे. मी मुख्य सचिव टी.एम. विजय भास्कर यांच्याशी चर्चा करून भविष्यातील पाऊल उचलणार आहे.- बी.एस. येडियुरप्पा, मुख्यमंत्री

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटक