शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
3
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
4
IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?
5
Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
6
तुमचे जुने आणि फाटकी अंतर्वस्त्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सिक्रेट सांगतात! काय आहे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'?
7
Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
8
Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
9
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं केलं बारसं, ठेवलं हे युनिक नाव
10
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
11
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
14
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
15
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
16
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
17
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
18
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
19
Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक!
20
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:40 IST

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार यांच्या बाजूच्या आमदारांनी दिल्ली दौरे वाढवले आहेत.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून संघर्ष सुरू आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रि‍पदावरून सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात अंतर्गत वाद सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबद्दल वाढत्या अटकळांमध्ये, डी.के. शिवकुमार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झाल्याचे नाकारले. मुख्यमंत्रीपद बदलावर आम्हाला कोणतीही घाई नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यांच्या अलिकडच्या मुंबई दौऱ्यात ते कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना भेटले नाहीत. जर अशा कोणत्याही चर्चा झाल्या तर त्या मुंबईमध्ये नव्हे तर बंगळुरू किंवा दिल्लीत होतील, असंही त्यांनी सांगितले.

नेतृत्व बदलाच्या चर्चा २०२३ च्या कथित "सत्ता-वाटप करार" मध्ये आहे, यामध्ये सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठेवण्याचे मान्य केले.

ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप

शिवकुमार यांनी वारंवार या चर्चेचा उल्लेख केला आहे, पण याबाबतची चर्चा पक्षाने उघडपणे केलेली नाही.  डीके शिवकुमार यांच्या गटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि डी.के. सुरेश यांच्यातील चर्चेनंतर १८ मे २०२३ रोजी हा फॉर्म्युला अंतिम करण्यात आला होता. सुरुवातीला सिद्धरामय्या हणाले होते की ते पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. २२ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा खरगे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्यांची भूमिका मागे पडल्याची दिसत आहे. ते म्हणाले, "सत्ता-वाटपाच्या मुद्द्यावर हायकमांड निर्णय घेईल."

मागील काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी डीके शिवकुमार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. "शब्द पाळणे ही सर्वात मोठी शक्ती आहे" आणि "शब्दशक्ती ही जागतिक शक्ती आहे, असे त्यांनी या पोस्ट म्हटले होते. पक्षाच्या उच्च कमांडला हा एक संकेत म्हणून या पोस्टचे अनेकांनी अर्थ लावले.

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka Congress crisis averted? DK Shivakumar signals patience on CM post.

Web Summary : DK Shivakumar denies CM change discussions amidst speculation of power-sharing agreement with Siddaramaiah. He dismissed Mumbai meeting rumors and emphasized party high command's decision on the matter. Tensions remain, but Shivakumar signals no immediate urgency.
टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपा