शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनं 'वंदे मातरम'च्या माध्यमातून देशाचं विभाजन केलं; अमित शहांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 11:02 IST

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाला विभाजित केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे.

नवी दिल्ली- भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला असून, त्याच्या माध्यमातूनच देशाचं विभाजन केलं आहे, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.1937मध्ये काँग्रेसनं वंदे मातरमचा स्वीकार केला होता आणि त्याला राष्ट्रीय गीताचा सन्मान देण्याच्याही काँग्रेस तयारीत होता. परंतु त्यांनी सुरुवातीच्या काही भागाचा सोयीस्करपणे वापर केला आणि त्यामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेसनं तेव्हा ती घोडचूक केली नसती तर आज देश एकसंध राहिला असता, काँग्रेसच्या त्या चुकीमुळे देशात फाळणीचे वारे वाहू लागले आणि जातीय पेच निर्माण झाला, असा आरोपही अमित शाहांनी केला आहे. वंदे मातरम् हे पहिल्यांदा कोणत्याही धर्माशी जोडलं गेलेलं नव्हतं आणि आताही नाही. त्यामुळे वंदे मातरमच्या मुद्द्यावरून आम्ही कधीच कोणाला अंधारात ठेवलेलं नाही. परंतु काँग्रेसनं वंदे मातरमला धर्माशी जोडून नव्या वादाला फोडणी दिली होती. काँग्रेसच्या त्या चुकीमुळेच देशाला विभाजित व्हावं लागलं, असंही अमित शाह म्हणाले आहेत. 

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे अमित शाहा पश्चिम बंगालमध्ये दोन दिवस तळ ठोकून राहणार असून, लोकसभेच्या निवडणुकीसाठीही रणनीती आखणार आहे. अमित शाह दुस-या दिवशी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बीरभूम जिल्ह्यातल्या तारापीठ येथे जाऊन पूजा-अर्चा करणार आहेत. तसेच बीरभूम जिल्ह्यात ते भाजपा नेत्यांबरोबर बैठकही घेणार आहेत. त्यानंतर ते पुरुलियात जाऊन भाजपाच्या हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेट देणार आहेत. याच दरम्यान शाह पुरुलियामध्ये एका रॅलीलाही संबोधित करणार आहेत. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcongressकाँग्रेस